नमस्कार (विषयः ब्लॉग नामकरण)


मित्रांनो,
माझ्या ब्लॉगचं नाव 'वेणूसाहित्य' बदलून 'बागेश्री' केलं आहे...
इथून पुढे ह्याच नावाने भेटूया :)

मी फेसबुकवर पण बागेश्री नावानेच आहे.. सर्वत्र एकाच नावाने लिखाण व्हावे ह्या उद्देशाने आज ब्लॉगचे नामकरण करते आहे..
https://www.facebook.com/Bageshree

Post a Comment

0 Comments