हितगुज

पानापानांनी सळसळून सांडून टाकलं,
ओल्या श्वासांनी केलेलं
गूढ हितगुज...

आता जमिनीत मूरत चाललेली
एक- एक कविता टिपतेय मी!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments