हितगूज

पानापानांनी सळसळून सांडून टाकलं
ओल्या श्वासांनी त्यांच्याशी केलेलं, गूढ हितगूज..

जमिनीत मूरत आहेत, कित्येक नव्या कविता.. !

-बागेश्री

Post a Comment

0 Comments