जीवनाचा झरा

जीवनाचा खळाळ झरा
आयुष्याच्या कडांवरुन रोरांवत
कोसळत असताना,
त्याच्या शुभ्र- धवल तुषारांची चमक डोळ्यांत साठवून घे...

दु:खाच्या दरीत कुतूहलाने वाकून पाहण्याचा
मोह तेवढा टाळता आला तर बघ.....

-बागेश्री

Post a Comment

0 Comments