देवा

माझा तुझ्यावर कधीच विश्वास नव्हता.
तू केलेल्या निर्मितीवर मात्र अपरंपार विश्वास आहे. त्यात तुझीच एखादी निर्मिती तुझ्या पदाला पोहचून भेटते, तेव्हा तुझ्यावरची निष्ठा दुणावते, इतकं खरं.

-बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. काहीतरी गडबड झाली आहे,असं वाटत.निर्मिती निर्मात्याशिवाय कशी असू शकेल; आणि विश्वास नाही, पण निष्ठा दुणावते? विश्वास हा श्रद्धेचा पहिला पाया, निष्ठा हा दुसरा पाया आणि अखेरचा पाया समर्पण...

    ReplyDelete