रसद

माणूस नावाच्या गडाची भावनिक रसद मारली की गड पडतो. ताब्यात येतो. रण असो वा नातं नीती सारखीच.

-बागेश्री

Post a Comment

0 Comments