जातं

आयुष्याचं जातं अविरत दळत होते, सुचतील त्या ओव्या गात होते. पीठ पडत होतं, भूक भागत होती.
तू दैवी ओंजळ घेऊन आलास, आनंदाचं धान घातलंस, बघ समाधानाचं पीठ भुरभुरु लागलंय...

-बागेश्री

Post a Comment

0 Comments