अस्तित्व

नदी सागराला मिळते. नंतर कधीतरी आटतेही.
पात्र तसंच राहतं..

अस्तित्वाच्या खुणा सहज मिटत नसतात...
-बागेश्री

Post a Comment

0 Comments