घर

अनेक दिवसांनी परतून आलो तरी घर तसंच उभं असतं, आश्वासक, आहोत तसं पोटात घेतं.

काही नाती घरासारखीच असतात

-बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. घराचं घरपण नात्यातच सामावलेलं असतं....जो पर्यंत घरपण आहे, तोपर्यंत नात असत...एकदा घराचा गड झाला की नात संपत ....आणि तहाचं राजकारण चालू होत....बागेश्री,तू तीन संवेदना...घर-नात,दुरावले तरी आश्वासक आणि पोटात घेण्यातली माया-प्रेम... एका गोफात सुंदर विणले आहेस.

    ReplyDelete