कौतुक

एकच घाव व्हावा परंतू दर्जेदार असावा.
मग भळभळणा-या जखमेचंही कौतुक वाटतं.

-बागेश्री

Post a Comment

0 Comments