नशीब


दोन रंगांना वेगळं करणारी रेघ धूसर झाली तरी, गडद आणि फिक़्या रंगातला फरक कळतोच ना!
ती रेघा घोटून ठळक करण्याचा अट्टहास कशासाठी, नशीबा?

-बागेश्री

Post a Comment

0 Comments