आठवण

नेहमीच एखाद्याची आठवण, आपण एकटे असतो म्हणून येते असं नाही. बरेचदा त्याच्या एकटेपणाला सोबत करता येत नाही हे जाणवून प्रकर्षाने येते....

Post a Comment

2 Comments

  1. आठवणी, ही नेहमी साठवण नसते.आठवण हा एक संवाद असतो...हे नेमक्या शब्दांत तू व्यक्त केले आहेस.कारण ती तुझी अनुभूती आहे,एकटेपणा हा एकांताशी साधलेला संवाद आहे!

    ReplyDelete