About Me

नमस्कार
मी बागेश्री देशमुख.
लिहीते. गेली अनेक वर्षे.
मुळात इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअर असून, कॉर्पोरेट मधे गेली १२ वर्षे सिनिअर मॅनेजर परचेस, अशा पोझिशनवर जॉब करायचे. लिखाण नामक व्यसनाने, सारे काही सोडवलेय.
आता मी फक्त. लिहिते.

- बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. तू खूप छान लिहिते आणि खूप छान राहते!!!

    ReplyDelete